Sanjay Gaikwad: भाजप-शिंदे गटातील वाद चिघळला, संजय गायकवाड भाजप नेत्याला म्हणाले, ‘डान्सबारमध्ये बायकांसोबत नाचून सत्ता गमावली’
Sanjay Gaikwad: बुलढाणा (Buldhana District) नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर युती आणि आघाड्यांचे नवे गणिते दिसत आहेत. काही भागात महायुतीचे घटकपक्ष एकत्र लढत असताना, काही ठिकाणी थेट समोरासमोर लढाई दिसते. मात्र बुलढाण्यात परिस्थिती पूर्ण वेगळी झाली आहे. येथे भाजप (BJP Party) आणि शिवसेना (Shivsena Shinde Group) परस्परांविरुद्ध उभी नसून, भाजपमध्ये आलेल्या “उपऱ्या गटाचा” सामना स्थानिक आणि मूळ … Read more