Shivdharma Foundation

Pravin Gaikwad and Sharad Pawar: हल्ल्याची बातमी समजताच एकापाठोपाठ प्रवीण गायकवाडांना राजकारण्यांचे फोन! शरद पवारांनी काय सांगितलं?

Pravin Gaikwad and Sharad Pawar: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट (Akkalkot) येथे रविवारी घडलेल्या हल्ल्यामुळे राज्यात मोठी राजकीय आणि सामाजिक खळबळ उडाली. संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji ...