साऊथच्या ‘या’ स्टार अभिनेत्याने बाॅलीवूडला लाथ मारून स्विकारली मराठी चित्रपटाची आॅफर

नुकतंच ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या मराठी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या मराठी चित्रपटात कन्नड अभिनेता कवीश शेट्टी प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील कन्नड अभिनेता कवीश शेट्टीच्या(Kavish Shetty) डॅशिंग लुकचे सर्वजण कौतुक करत आहेत. अभिनेता कवीश शेट्टीने बॉलीवूड चित्रपट नाकारत मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका स्विकारली आहे. अनेक मराठी कलाकारांनी या चित्रपटाचे … Read more