Sharad Pawar NCP : एक वर्षात दुसऱ्यांदा पक्षांतर! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, पुणे ग्रामीणचा बडा नेता शिंदे गटात

Sharad Pawar NCP : नगर परिषद आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Group) ला पुणे ग्रामीण भागात मोठा धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा प्रभाव असलेले अतुल देशमुख (Atul Deshmukh) यांनी पुन्हा एकदा पक्षांतराचा निर्णय घेतला आहे. खेड तालुक्याच्या … Read more

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या निधनावर खळबळजनक विधान करणाऱ्या रामदास कदमांनी स्वतःच्या शब्दांवरून घेतली माघार, आता म्हणाले, ‘मी फक्त…’

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray: दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले रामदास कदम (Ramdas Kadam) आता बचावात्मक भूमिकेत दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावरून गंभीर आरोप करताना म्हणाले होते की, “त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले.” या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता … Read more