Shiva temple : शिवमंदिरात घुसले चोरटे, सोने-चांदी चोरल्यानंतर दानपेटीला हात लावताच घडलं असं काही..
Shiva temple : मध्य प्रदेशातील रतलाम येथील शिवमंदिरातून दोन चोरटे भगवान शिवाचे नाग आणि जलधारी चोरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. गेल्या आठवड्यात घडलेली ही घटना मनुनिया गावातील मनुनिया महादेव मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये डोके झाकलेले आणि हातमोजे घातलेले दोन पुरुष भगवान शिवाचा नाग आणि जलधारीला काठीने घेऊन जातात. शिवलिंगाच्या सजावटीत … Read more