Raju Srivastava : मुलगी लग्नाला आली आणि.., राजू श्रीवास्तव यांची तब्येत बिघडताच पत्नीने केली हात जोडून विनंती
Raju Srivastava : राजू श्रीवास्तव यांचा खास मित्र अहसान कुरेशी याने एका संवादादरम्यान त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी आशा गमावली आहे, परंतु त्याच्या कुटुंबीयांना वाटते की राजू एक फाइटर आहे आणि मृत्यूला हरवून लवकरच घरी परतेल. मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या बातम्यांवर राजूच्या पत्नीनेही प्रतिक्रिया दिली आहे. एहसानने एका संभाषणात सांगितले की, “राजूची … Read more