तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट

भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवल्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे कुटूंब देखील चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील राहत्या घरी आल्यानंतर त्यांची पत्नी लता शिंदे यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले होते.(Chief Minister Eknath Shinde’s special post on his … Read more

तुच रे! २० वर्षांपासून दृष्टीहीन आईला तीर्थयात्रेला नेतोय ‘हा’ श्रावणबाळ, अनुपम खेर म्हणाले..

श्रावणबाळाची गोष्ट लहान असताना आपण सर्वांनी ऐकलीच असेल. असाच एक श्रावणबाळ आजच्या युगात आपल्या आई-वडिलांना कावडीत बसवून तीर्थयात्रेला घेऊन जात आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर(Anupam Kher) यांनी या आधुनिक काळातील श्रावणबाळाच्या संदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटसोबत अभिनेते अनुपम खेर यांनी त्या श्रावणबाळाचा फोटो देखील शेअर केला आहे.(bollywood actor anupam kher share photo of … Read more

‘तुझा मोठा भाऊ समजून माफ कर’, गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बॉयफ्रेंडने लिहिले भन्नाट लेटर

प्रेम खूप निर्मळ असतं. पण काही वेळा अनेकांचा प्रेमात विश्वासघात होतो. असाच काहीसा प्रकार एका प्रियकरासोबत झाला आहे. प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीला एक ब्रेकअप लेटर लिहिले आहे. हे ब्रेकअप लेटर सध्या सोशल मीडियावर(Social Media) तुफान व्हायरल होत आहे. या ब्रेकअप लेटरची सध्या जोरदार चर्चा होत आहे.(After a breakup with his girlfriend, his boyfriend wrote … Read more

‘राज्य सरकारला माझं एकचं सांगणं आहे’, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंच्या ‘त्या’ ट्विटची चर्चा

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे सुरु झालेलं सत्तानाट्य अखेर संपलं आहे. या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एक ट्विट सध्या चर्चेत आलं आहे.(After Uddhav Thackeray’s resignation Raj Thkare this tweet viral) मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

‘राष्ट्रवादी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतेय’, बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांचे आंदोलन

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे.(Shiv Sainiks’ come … Read more

“शिंदे साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर आहे”, मराठी अभिनेत्याचे ट्विट चर्चेत

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Marathi actor sumeet raghvan … Read more

तरुणांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी.., इस्त्रायलचे उदाहरण देत कंगनाचे अग्निपथ योजनेला समर्थन

National Language

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे. या योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. बिहारमध्ये मोदी सरकाराच्या ‘अग्निपथ योजनेचा(Agneepath Scheme) विरोध करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमधील तरुण विद्यार्थी ‘अग्निपथ’ योजनेविरोधात आंदोलन करत आहेत.(Kangana Support Agneepath plan, citing Israel as an example) अग्निपथ योजनेच्या … Read more

१०८ सूर्यनमस्कार केले तरीही दमली नाही प्राजक्ता; व्हिडिओ शेअर करत म्हणाली, ‘तुम्ही…’

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच ‘वाय’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीची महत्वाची भूमिका आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीची(Prajkta Mali) प्रमुख भूमिका असलेली ‘रानबाजार’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली होती.(Prajakta did not get tired even after doing 108 soryanamskaar Said while sharing … Read more

एक तास हे महाकठीण काम करुनही थकली नाही प्राजक्ता: म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत हे करत असाल…

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीPrajkta Mali) मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच ‘वाय’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीची महत्वाची भूमिका आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका असलेली ‘रानबाजार’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली होती.(Prajkta mali 108 surynamskaar video viral on social media) या वेबसिरीजमधील तिच्या अभिनयाचे … Read more