Maharashtra Politics: ठाकरेंची बॉम्बे स्कॉटिश, शिंदेंची मिथिला इंग्लिश स्कूल, फडणवीसांची कैथेड्रेल स्कूल, नेत्यांच्या मुलांनी कुठं घेतलं शिक्षण?

Maharashtra Politics:  महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) आणि मनसे (MNS) या पक्षांच्या नेत्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा उल्लेख करत म्हटलं, “स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालायचं आणि भारतीय भाषांवर टीका करायची, ही दुहेरी भूमिका म्हणजे पाखंडीपणा आहे.” फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर अनेकांची … Read more