“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पक्षात परत येण्याचं आवाहन केलं होतं. ज्या बंडखोर आमदारांना कुटुंबाप्रती प्रेम आहे, त्यांनी परत यावं, असे आदित्य ठाकरे(Aaditya Thakre) शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात म्हणाले होते.(mns shalini thakre tweet about aaditya thakre) यावरून मनसेने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर … Read more