Vinod Kambli Health Updates: विनोद कांबळींला नीट बोलता-चालताही येईना; भावाने दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती, म्हणाला..
Vinod Kambli Health Updates: भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यांना अजूनही नीट बोलता-चालता येत नाही. त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती त्यांच्या भावाने वीरेंद्र कांबळी (Virendra Kambli) यांनी एका प्रॉडकास्टमध्ये दिली. वीरेंद्र म्हणाले की, “विनोद एक चॅम्पियन आहे, तो नक्कीच पुनरागमन करेल. तो पुन्हा … Read more