Dhananjay Munde : मंत्रीपद गेल्यानंतरही धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना; 42 लाखांचा दंड, छगन भुजबळ अजून प्रतीक्षेतच!
Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर पुन्हा एकदा वादाचे सावट आले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांड (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या गेलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचा त्यांच्याशी निकटचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ४ मार्च रोजी मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, मंत्रिपद गमावल्यानंतरही … Read more