Santosh Bangar : हात-पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांना मदत करा, नाहीतर सगळे कार्यालय उध्वस्त करीन, संतोष बांगर यांची पीकविमा अधिकाऱ्याला धमकी
Santosh Bangar : मराठवाड्यातील (Marathwada Flood) शेतकरी अतिशय संकटात असून, त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली (Hingoli) येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला थेट फोन करून शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, शेतकऱ्यांना मदत न केली तर त्यांच्या कार्यालयाचा चुराडा करणार असून, हात-पाय … Read more