Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी लुटली, बड्या बिझनेसमनच्या घरातूनच..

Chhatrapati Sambhajinagar : वाळूज एमआयडीसी परिसरात एकाच आठवड्यात दोन भीषण दरोडे घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत बजाजनगर येथील प्रसिद्ध उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा टाकून कोट्यवधींचा ऐवज लंपास करण्यात आला. दुसऱ्या घटनेत, अंतापूर शिवारातील एका शेतवस्तीवर मध्यरात्री दरोडेखोरांनी महिलांना लक्ष्य करत सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली. या दोन्ही घटनांमुळे … Read more