शिंदे गटात सामील होणार की शिवसेनेतच राहणार? खासदार संजय मंडलिकांनी दिले संकेत
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. शिंदे गटात सध्या शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार आहेत. यादरम्यान शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. शिंदे गटात सामील होणार का नाही? यासंदर्भात कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक(Sanjay Mandalik) यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.(Will Shinde join the group or … Read more