Smriti Mandhana: आधी वडिलांची अन् आता पलाशचीही तब्येत ढासळली; स्मृतीच्या शाही विवाहसोहळ्यात नेमकी काय उलथापालथ झाली?

Smriti Mandhana: सांगली (Sangli) इथं रविवारी दणक्यात सुरू होणारं टीम इंडियाच्या उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिचं लग्न अचानक थांबल्यानं सर्वांना धक्का बसला. वडिल श्रीनिवास मानधना (Srinivas Mandhana) यांची प्रकृती अचानक बिघडली आणि स्मृतीनं एका क्षणात संपूर्ण विधी थांबवण्याचा निर्णय घेतला. ही माहिती तिचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी दिली. त्याचदरम्यान, वर पलाश मुच्छल (Palash Muchhal) … Read more

Sangli News: ‘सॉरी मम्मी-पप्पा, मी…’, सांगलीतील १० वीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत संपवलं जीवन, मेट्रो स्टेशनवरून मारली उडी

Sangli News: राजधानीतील शौर्य प्रदीप पाटील (Shaurya Patil) या दहावीच्या विद्यार्थ्याने मंगळवारी धक्कादायकरीत्या राजेंद्रनगर (Rajendra Nagar) मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली उडी घेत जीव संपवला. सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर (Dhavaleshwar Village) येथे मूळ घर असलेल्या आणि सध्या राजीव नगर (Rajiv Nagar Delhi) भागात राहणाऱ्या या विद्यार्थ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये “मेरे अंग दान कर देना…” अशी भावनिक शेवटची … Read more

Sangli News: सरकारच्या थकीत बिलांमुळे जलजीवन मिशनचा कंत्राटदार नैराश्यात, 1.40 कोटी थकबाकीमुळे आत्महत्या

Sangli News:  शेतात पाणी पोहोचवण्याचं स्वप्न उराशी बाळगून सरकारी योजनेंतर्गत काम करणाऱ्या एका तरुण कंत्राटदाराने शासनाच्या थकबाकीमुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने संपूर्ण सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. हर्षल पाटील (Harshal Patil) असं या कंत्राटदाराचं नाव असून ते वाळवा (Walwa) तालुक्यातील तांदुळवाडी (Tandulwadi) गावचे होते. गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारकडून मिळावं असं 1.40 कोटी रुपयांचं बिल प्रलंबित … Read more