Sangli Crime: विवाहित तरुणीचा खून केला आणि मृतदेह नदीत फेकला; मित्राने असे का केले? सांगलीतील धक्कादायक घटना समोर

Sangli Crime: सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर (Islampur) परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून एका विवाहित तरुणीचा तिच्याच मित्राने गळा आवळून खून केला आणि नंतर मृतदेह कृष्णा नदीत (Krishna River) फेकून दिला. एवढंच नव्हे तर, या भयानक कृत्यानंतर आरोपी स्वतः ईश्वरपूर पोलीस ठाण्यात (Islampur Police Station) पोहोचून गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे सांगली … Read more