‘अरंगेत्रम’ कार्यक्रमात थिरकली अंबानींची होणारी सुन, नृत्य पाहून सेलिब्रीटीही झाले घायाळ, पहा व्हिडीओ

अंबानी कुटुंबाची सून राधिका मर्चंट हीचा नुकताच ‘अरंगेत्रम सेरेमनी’ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला बॉलीवूड अभिनेता सलमान खान(Salmaan Khan) आणि रणवीर सिंग उपस्थित होते. (Ambani’s granddaughter dance in ‘Arangetram’ program) अंबानी कुटुंबाची सून आणि अनंत अंबानी यांची … Read more

ऑस्कर विजेत्या coda ने चोरली बॉलिवूड चित्रपटाची कथा? सलमान खानने केली होती ‘त्या’ चित्रपटात भूमिका

coda

काल अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्ये(Loss Angelis) जगातील सर्वात जास्त प्रसिद्ध असणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात coda या चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा देखील बहुमान मिळाला आहे.(The story of a Bollywood movie stolen by Oscar … Read more