Rohini Khadse on Manikrao Kokate : “कृषीमंत्री नव्हे, शेतकऱ्यांनाच लागली साडेसाती!” , माणिकराव कोकाटे यांच्या शनिमंदिरातील पूजेवर खडसेंचा घणाघात
Rohini Khadse on Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शनिमंदिरात (Shani Mandir) जाऊन शनिदेवाची पूजा केली आणि सर्वांच्या आयुष्यातील साडेसाती दूर होवो, अशी प्रार्थना केली. मात्र, त्यांच्या या पूजेला आता विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट (Sharad Pawar Group) यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली असून महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी … Read more