Raj Thackeray & Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना निमंत्रणाची शक्यता
Raj Thackeray & Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील राजकारणात येत्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) स्टेजवर दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील संकेत सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिल्याने चर्चेला जोर चढला आहे. सचिन अहिर … Read more