Rohit Pawar on Manikrao Kokate : शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारा कृषीमंत्री, महाराष्ट्र त्यांच्या राजीनाम्याची वाट पाहतोय, पवारांचा सणसणीत हल्लाबोल
Rohit Pawar on Manikrao Kokate : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP ) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. लातूर (Latur) येथे शेतकरी पदाधिकाऱ्यावर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ज्या पत्त्यांच्या खेळामुळे हा गोंधळ झाला, त्या ‘खेळणाऱ्यां’वर कारवाई करणे गरजेचे … Read more