हातात तिरंगा आणि डोळ्यात अश्रू… थेट मैदानात आलेल्या चाहत्यासोबत रोहीतने केले असे काही की जिंकले सर्वांचे मन

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) चाहते जगभर आहेत. त्याची अप्रतिम फलंदाजी जगभरातील करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करते. अनेकदा त्याची चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. त्याचेच एक उदाहरण भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 2022 च्या T20 विश्वचषकादरम्यान दिसले. जेव्हा एका चाहत्याने सर्व मर्यादा ओलांडत लाइव्ह मॅचमध्ये रोहित शर्माला भेटायला पोहोचला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल … Read more