रिषभ पंतने इंग्लंडला धू धू धूतले! अवघ्या २३ चेंडूत १०० धावा तडकावत केला विश्वविक्रम
टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत हा आपल्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. टीम इंडियाचा सध्या इंग्लंडसोबत पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऋषभ पंतने इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजांना चोपले आहे. या सामन्यात ऋषभ पंतने शतक ठोकले आहे. ऋषभ पंतने भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा देखील विक्रम मोडला आहे.(rishab pant score 100 in 23 balls) इंग्लड … Read more