Kirit Somaiya : वक्तव्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहा, ‘त्या’ प्रकरणात किरीट सोमय्यांना कोर्टाने झापलं
Kirit Somaiya : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी जवळीक असलेले सुजीत पाटकर यांच्यावर आरोप केला होता. लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे कंत्राट मिळवून मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात मानहानी दावा दाखल करण्यात आला. फर्मने दाखल केलेल्या मानहानी दाव्याच्या सुनावणीत कोर्टाने सोमय्यांचे कान टोचले. सुजित … Read more