Retired Officer
Pune Accident : पुण्यात खड्ड्यात घसरली दुचाकी, वृद्ध व्यक्ती खाली पडला आणि कारने चिरडलं; थरार सीसीटीव्हीत कैद
By Pravin
—
Pune Accident : पुणे (Pune) शहरातील औंध परिसरातील राहुल हॉटेल (Rahul Hotel) समोर 30 जुलैला घडलेल्या एका भयंकर अपघाताने सर्वांनाच सुन्न करून टाकले आहे. ...





