Pravin Gaikwad: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत बामसेफ अन् संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट ; प्रवीण गायकवाड यांचा गौप्यस्फोट
Pravin Gaikwad: अक्कलकोट (Akkalkot) येथे संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर शाईफेक झाली असून, या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रवीण गायकवाड हे एका कार्यक्रमासाठी फत्तेसिंह शिक्षण संस्था (Fattesingh Shikshan Sanstha) आणि सकल मराठा समाज (Sakal Maratha Samaj) यांच्या वतीने अक्कलकोटमध्ये आले असताना हा प्रकार घडला. त्यांच्या संघटनेच्या … Read more