रुपाली पाटलांची चंद्रकांत पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, केली मुंडकं छाटण्याची भाषा, म्हणाल्या..

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. “खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसनात जा”, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती.(ncp leader rupali patil facbook post about bjp chandrkant patil) … Read more

झोमॅटोच्या १० मिनिटांत डिलिव्हरी सेवेवर रोहित पवार भडकले; म्हणाले, ‘मुलांच्या जीवाशी खेळ…’

rohit-pawar-zomato

झोमॅटो(Zomato) या लोकप्रिय फूड डिलिव्हरी अँपने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. एप्रिलपासून झोमॅटो अँपवर ऑर्डर दिल्यानंतर दहा मिनिटांत ग्राहकांना डिलिव्हरी दिली जाणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(NCP) आमदार रोहित पवार यांनी झोमॅटो कंपनीवर निशाणा साधला आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीच्या या धोरणावर टीका केली आहे.(rohit pawar angry … Read more

तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत वाद, मुनगंटीवार आणि अजितदादा भिडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली. यावरून विधानसभेत गदारोळ माजला आहे. भाजपचे(BJP) आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच दमछाक झाली आहे. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.(sudhir mungantivaar an ajit dada … Read more

असा हार आयुष्यात कधी घातला नाही पण.., क्रेननं हार घातल्यानंतर अजितदादांचा कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला

Ajit-Pawar-2.

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या उपस्थित पुण्यात ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना क्रेनने हार घातला. यावरून अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.(ajit pawar statement to ncp workers) खराडी(Kharadi) येथील ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन … Read more

“शरद पवार फक्त ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ नाहीत, फडणवीस असले १०-२० पवार खिशात घालून फिरतात”

Pawar-Fadanvis.

गुरुवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. पंजाब(Punjab) वगळता सर्व राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. गोव्यात देखील भाजपने काँग्रेसचा पराभव करत सत्ता मिळवली आहे. यानंतर महाराष्ट्रातील(Maharashtra) भाजपच्या आमदारांनी ‘युपी तो झाँकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं’ अशा घोषणा दिल्या होत्या. (bjp gopichand padalkar statemnet on shard … Read more

केंद्रीय यंत्रणांच्या वापराशिवाय १२५ तासांचे रेकाॅर्डींग शक्य नाही; शरद पवारांनी केली चौकशीची मागणी

Untitled-design-4-1.j

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी काल विधानसभेत एक गौप्यस्फोट केला आहे. विशेष सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकारी मिळून विरोधी पक्षातील नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हे आरोप करताना देवेंद्र फडणवीस यांनी पुरावा म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेनड्राईव्ह देखील विधानसभेत सादर केला होता.(sharad pawar demand inquiry on … Read more

‘माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं, पण…’, फडणवीसांच्या गंभीर आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad-Pawar-Devendr-Fadanvis

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी काल विधानसभेत एक गौप्यस्फोट केला आहे. विशेष सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकारी मिळून विरोधी पक्षातील नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हे आरोप करताना देवेंद्र फडणवीस यांनी पुरावा म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेनड्राईव्ह देखील विधानसभेत सादर केला होता.(sharad pawar statement on devendra … Read more

‘रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब, कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं’

Pm-Modi-1.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) रविवारी पुणे(Pune) दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोसह विविध विकासकामांचे उद्धघाटन केले. पुणे मेट्रोचं उदघाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिकीट काढून मेट्रोचा प्रवास देखील केला. पंतप्रधान मोदींनी आनंदनगर(Anandnagar) ते गरवारे कॉलेज स्टेशनपर्यंत मेट्रोचा प्रवास केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांशी देखील सवांद साधला.(mahrashtra congress tweet on pm … Read more

‘फडणवीस दाम्पत्यांविरुद्ध ३ वर्षांपूर्वीच ईडीकडे तक्रार, अद्याप कुणालाही बोलावले नाही’

Fadanvis-with-wife-amruta

राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वातावरणात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेते संतापले आहेत. नवाब मलिक यांच्याविरोधात केंद्र सरकार सुडाचं राजकारण करत आहे, असा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला आहे.(amol mitkari tweet on devendra fadanvis) या प्रकरणावरून भाजप(BJP) नेत्यांनी नवाब मलिकांच्या … Read more

ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून आमदार, खासदारकीचे बक्षिस; पवारांनी पुराव्यासहित उघडं पाडलं पितळ

Sharad-pawar-Narendra-Modi

राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित … Read more