VIDEO: खेसारीलालचं ‘छू के छोड देला’ गाणं रिलीज, बेडरूममध्ये रोमांस करताना दिसले खेसारी-रक्षा
भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव (khesar lal yadav) यांचे चित्रपट आणि गाणी अशीच हिट होत नाही, त्यासाठी एक तर त्यांची लोकप्रियता आणि दुसरी त्यांची रोमँटिक शैली. खेसरीची गाणी रिलीज झाली की ती कधीच जुनी होत नाहीत. असेच एक गाणे आहे ‘छु के छोड देला’ जे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.(khesari-lals-song-chu-ke-chhod-dela-released) खेसारी आणि रक्षा … Read more