Maharashtra Marathi Hindi Language Row: “मराठी माणसाला मेहनत शिकवा” म्हणणाऱ्या अभिनेत्रीचा माज उतरला, नाक घासत मागीतली माफी
Maharashtra Marathi Hindi Language Row: सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी विरुद्ध हिंदी भाषेवरून (Marathi vs Hindi Language Row) मोठा राजकीय आणि सामाजिक वाद पेटलेला आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल दोन दशकांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्या मेळाव्यातून मराठी अस्मितेचा झेंडा पुन्हा … Read more