Rohit Pawar & Rajendra Raut: आमचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते, तुमच्या आजोबांकडे इतकी संपत्ती कुठून आली? राजेंद्र राऊत रोहित पवारांवर भडकले
Rohit Pawar & Rajendra Raut : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्याच्या राजकारणात जोरदार वाद उफाळले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) गटातील नेते रोहित पवार (Rohit Pawar) आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे ढग दाटले आहेत. राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांना सडेतोड उत्तर दिले की, “आमचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji … Read more