Raj Thackeray : मोठी बातमी! राज ठाकरे थेट मातोश्रीवर दाखल, पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू
Raj Thackeray : मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची (Thackeray Brothers) भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे रविवारी थेट मातोश्री (Matoshree) निवासस्थानी एकत्र दिसले. विशेष म्हणजे, ही भेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नातीच्या बारशाच्या कार्यक्रमानंतर झाली, … Read more