Raj Thackeray: “सरकारला जर थोडी साधनशुचिता उरली असेल, तर स्वतःच्या लोकांवर कारवाई करा!”, राज ठाकरे आक्रमक
Raj Thackeray: राजकीय व सामाजिक शिस्तीला लज्जास्पद कलंक लावणारी घटना विधानभवन परिसरात घडल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नाव न घेता भाजप (BJP) पक्षावर सडकून टीका केली असून, गलिच्छ राजकारण, शेरेबाजी व गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालणाऱ्या धोरणांचा निषेध केला आहे. विधानभवनात मारहाण मुंबई (Mumbai) येथील विधानसभेच्या प्रांगणात झालेल्या … Read more