Silver rain : घराची भिंत पाडताच पडला चांदीच्या नाण्यांचा पाऊस, खजिना लुटण्यासाठी गावकऱ्यांची तुफान गर्दी
Silver rain : भारतामध्ये जमिनीखाली खजिना मिळाल्याचा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. त्याबाबतच्या बातम्याही येत असतात. भिंतीमध्ये दडलेल्या खजिन्याबद्दलही तुम्ही ऐकले असेल, आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बदाऊनमध्ये घडली आहे.(Rain of treasure, badau, bulldozer, silver coins) भिंत फोडून काढताच त्या ठिकाणी चांदीच्या नाण्यांचा पाऊस पडल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. बदाऊ येथील एक मोडकळीस आलेले घर … Read more