Marathwada Rain: मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सर्वपक्षीय आमदारांचा अजित पवारांकडे प्रस्ताव
Marathwada Rain: गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा (Marathwada Region) पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली (Hingoli District) या जिल्ह्यांमध्ये सतत मुसळधार पाऊस कोसळत असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय आमदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे थेट भेट देऊन, “मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,” अशी मागणी … Read more