Ajit Pawar : “मला सुद्धा वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण…”; अजित पवारांच्या मनातलं पुन्हा आलं ओठांवर
Ajit Pawar : अनेकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषवलेले आणि प्रशासनात मोठा अनुभव असलेले अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करत राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे. वरळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवा”त बोलताना त्यांनी आपली मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा स्पष्ट शब्दांत मांडली. *”मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण…”* या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी … Read more