Sanju Samson : टिम इंडीयात स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनचा फिफा वर्ल्डकपमध्ये जलवा; वाचा कतारमध्ये नेमकं काय घडलं…

Sanju Samson : भारतीय क्रिकेट संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनला सतत संधी मिळत नसली तरी त्याची फॅन फॉलोइंग वाढत आहे. आता कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनच्या चाहत्यांनी त्याच्या समर्थनार्थ हातात पोस्टर घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझीने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे, जी खूप पसंत केली जात आहे. टीम इंडियाच्या या … Read more