Atharva Sudame : ‘काही लोकं Ai चा वापर करून वाट्टेल ते माझ्या नावानं खपवतायत…’; PMPL वादावर अथर्व सुदामेची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
Atharva Sudame : सोशल मीडियावर हटके रील्समधून तरुणाईचं मनोरंजन करणारा पुण्याचा (Pune) प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे (Atharva Sudame Instagram Reel) एका व्हिडीओमुळे अचानक वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) यांच्या बसमध्ये परवानगीशिवाय चित्रीकरण केल्याचा ठपका ठेवत संबंधित प्रशासनाने त्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीत सात दिवसांच्या आत लेखी खुलासा … Read more