Pune Land Scam : पार्थ पवारांवर कारवाई कधी? विरोधकांचा सरकारवर निशाणा, मुदतवाढीच्या खेळावर अंबादास दानवेंचा प्रश्न

Pune Land Scam : पुण्यातील जमीन विक्री गैरव्यवहाराने पुन्हा एकदा राज्यात राजकीय ताप वाढलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांच्या मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या ‘अमेडिया’ कंपनीशी संबंधित कोरेगाव पार्क येथील भूमीखरेदी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रमुख अधिकारपत्रधारक शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) हिला अटक करण्यात आली. पुणे पोलिस (Pune Police) यांच्याकडून झालेल्या तपासात … Read more

Pune : पार्थ पवारांच्या कंपनीला पहिला धक्का, पुण्यातील जमीन घोटाळ्यातील फरार आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक, नवे खुलासे समोर येणार?

Pune  : पुणे (Pune) शहरातल्या मुंढवा येथील तब्बल 40 एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तिची मागील काही दिवसांपासून सखोल चौकशी सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या संबंधित कंपनीने ही जमीन खरेदी केली होती, आणि याच व्यवहारात शीतल तेजवानीचा … Read more

Digvijay Patil: दिग्विजय पाटलांवर जाणूनबुजून कारवाई? गृह खात्याची उलटी गिनती सुरू, केवळ एक टक्के भागीदारावर गुन्हा दाखल, नातेवाईकांचा संतापजनक आरोप

Digvijay Patil : पुण्यातील मुंढवा (Mundhwa, Pune) भागात झालेल्या वादग्रस्त जमिनीच्या खरेदीप्रकरणाने राज्यात मोठी खळबळ माजवली आहे. पार्थ पवारांचे (Parth Pawar) मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील (Digvijay Patil) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शितल तेजवाणी (Sheetal Tejwani) आणि रविंद्र तारू (Ravindra Taru) यांचाही समावेश आहे. मात्र, या व्यवहारातील प्रमुख … Read more