Pune Khed Accident : दर्शनाला जाताना काळाचा घाला, घाटातून जाताना गाडी दरीत पलटी, ७ महिलांचा जागीच मृत्यू, ३० जण जखमी

Pune Khed Accident : पुणे जिल्ह्यात (Pune District) आज सकाळी एक हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. दर्शनाच्या आनंदात निघालेल्या महिला भाविकांच्या गाडीचा प्रवास काही क्षणांत शोकांतिका ठरला. खेड तालुक्यातील (Khed Taluka) घाट रस्त्यावरून जाताना पिकअप जीपचा ताबा सुटला आणि ती थेट दरीत कोसळली. यात ७ महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर ३० पेक्षा जास्त महिला गंभीर जखमी … Read more