Farmer Success Story: मराठवाड्यातील शेतकऱ्याची अनोखी कामगिरी! एका एकरात ‘या’ फळाची लागवड करून कमावले 11 लाख
Farmer Success Story: पारंपरिक शेतीला आधुनिक वळण देत बीड (Beed) जिल्ह्यातील शिवणी (Shivni) गावातील परमेश्वर थोरात (Parmeshwar Thorat) या तरुण शेतकऱ्याने शेतीत वेगळा प्रयोग करून नफा कमावला आहे. कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाडा भागात त्यांनी एका एकरात अव्होकॅडो (Avocado) फळांची लागवड केली असून त्यातून त्यांना दरवर्षी सुमारे ११ लाख रुपयांचा नफा मिळतो आहे. नवनवीन मार्ग … Read more