धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत’, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

karuna-munde.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी करुणा शर्मा यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती पक्षाची स्थापना केली आहे. शिवशक्ती पक्षाच्या तिकिटावरच करुणा शर्मा ही पोटनिवडणूक लढवत आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी करुणा शर्मा कोल्हापुरात आल्या होत्या.(kaurna sharma munde big allegations on dhanjay munde) त्यावेळी करुणा शर्मा यांनी कोल्हापुरातील … Read more