PHOTO: प्रियांका चोप्राने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, सासरच्या पार्टीला घातला इतका छोटा ड्रेस

Priyanka-Chopra-party-pic.

मिस वर्ल्ड अभिनेत्री प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra) सध्या हाॅलीवूडच्या(Hollywood) चित्रपटांमध्ये काम करत आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीचे जगभरात चाहते आहेत. देसी गर्लने तिच्या कामातून स्व:तची ओळख निर्माण केली आहे. चित्रपटसृष्टीत कोणताही गॉडफादर नसताना प्रियंका चोप्रा हीने जगभरातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवले.(photo- actress priyanka chopra  dress photo viral ) अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या फॅशन स्टाईलमुळे देखील … Read more