दिल्लीतील ‘त्या’ सरकारी कार्यक्रमात मला अपमानित झाल्यासारखं वाटलं, ३३ वर्षांनंतर चिरंजीवीचा खुलासा
आरआरआरच्या यशानंतर अभिनेता राम चरण(Ram Charan) हे त्यांच्या वडिलांसोबत चिरंजीवी(Chiranjeevi) एसएस राजामौली(SS Rajamouli) यांच्या आचार्य या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता चिरंजीवी हे साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटात काम केले आहे. त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.(i-felt-humiliated-at-that-government-program-in-delhi) एसएस राजामौली आणि चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण देखील आचार्य चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात उपस्थित … Read more