Pravin Gaikwad attack: अक्कलकोट हल्ल्याप्रकरणी प्रवीण गायकवाड आक्रमक, देवेंद्र फडणवीसांना थेट चॅलेंज, म्हणाले, ‘सगळी जबाबदारी…’
Pravin Gaikwad attack: सोलापूर (Solapur) अक्कलकोट (Akkalkot) येथील हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर थेट आरोप करत जबाबदारीची मागणी केली आहे. सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझ्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे (Deepak Kate) याला पोलीस कोठडीत सुसज्ज … Read more