PratapSarnaiak

Rajan Vichare : पाठींबा की नौटंकी? सरनाईकांच्या भूमिकेवर ठाकरे गटाच्या नेताचा संताप, म्हणाला, “त्यांना चपलेने मारलं पाहिजे.”

Rajan Vichare : मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुकारलेल्या मोर्चात आज सकाळपासूनच मोठा गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे राजन विचारे ...