काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा खासदारकी मिळणार? राजकीय घडामोडींना वेग

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. यादरम्यान राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस(Congress) पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.(Prakash Ambedkar will get Rajya Sabha MP from … Read more