Pradeep Garatkar

Ajit Pawar NCP: पक्षाने आम्हाला कोललं तर आम्हीदेखील पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही, पुण्यातील नेत्याचा अजित पवारांना थेट इशारा

Ajit Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात (NCP Ajit Pawar Group) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून निर्माण ...