Anand Mahindra : डिंफेस आणि पॅरामिलीटरीसाठी बनवली जबरदस्त ‘स्पायडर कार’, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ

Anand Mahindra

Anand Mahindra : दररोज किती व्हिडिओ पोस्ट केले जातात. यातील काही व्हिडिओ नावीन्यपूर्ण आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, बिझनेस टायकून आनंद महिंद्रा ट्विटरवर काही ना काही शेअर करत असतात. लोकांना महिंद्राच्या कंटेंटची निवड चांगलीच आवडते. यावेळी आनंद महिंद्रा यांनी अशा मशीनचा (व्हील्ड स्पायडर) व्हिडिओ शेअर केला आहे जो संरक्षण आणि निमलष्करी दलाच्या जवानांसाठी खूप फायदेशीर … Read more