देवेंद्र फडणवीसांचे मॉडेलिंग करतानाचे फोटो व्हायरल; नेमकं काय आहे प्रकरण?
राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार निवडून आले होते. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार निवडून आले होते. या निवडणुकांसाठी भाजपने विशेष रणनिती आखली होती.(Devendra Fadnavis modeling photo goes viral; What exactly is the case?) यामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी फार महत्वाची … Read more