सपना चौधरी-वीर साहूचा टेरेसवरील रोमॅंटिक व्हिडीओ झाला व्हायरल, सोशल मिडीयावर खळबळ

हरियाणाची डान्सिंग स्टार सपना चौधरी खूप प्रसिद्ध आहे. तिने आपल्या देसी स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सपना चौधरीच्या डान्सची नेहमीच चर्चा होत असते. सपना चौधरीला(Sapana Chowdheri) तिच्या चाहत्यांसोबत खूप वेळ घालवायला आवडते. सपना चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो-व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.(sapana-chowdheri veer sahu romantic video viral) नुकताच सपना चौधरीने … Read more

अध्यात्माच्या मार्गाला लागलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणं देखील झालं कठीण; फोटो व्हायरल

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आपले करिअर सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. टेलिव्हिजन वरील लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’ मध्ये नंदिनीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अनघा भोसले(Angha Bhosale) हीने देखील मनोरंजन क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे अभिनेत्री अनघा भोसले ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेत दिसणार नाही.(difficult to recognize a Marathi actress who was on the path of spirituality; … Read more

मंडपातच नवरदेव-नवरीने एकमेकांना धु-धु धुतले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

wedding

भारतामध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. अनेक शहरांमध्ये विवाह सोहळे पार पडत आहेत. लग्न सोहळ्यातील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या एका लग्न सोहळ्यातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नववधू आणि नवरदेव एकमेकांची धुलाई करताना दिसत आहेत.(The bride and groom fight in wedding) नवरदेव आणि नववधू लग्न सोहळ्यातील स्टेजवर … Read more

“धर्माने हिंदू असलेल्या राजसाहेबांनी हिंदुत्व हाती घेतले तर त्यात गैर काय?

काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पक्षाचा गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. ‘तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु’, असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. राज ठाकरेंची(Raj Thakre) ही भूमिका पक्षातील काही लोकांना पटली नव्हती.(mns worker maruti donge post on … Read more

बापबेटे जेलमध्ये जाणारच; सोमय्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यावर सेनेचा ढाण्या वाघ कडाडला

आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.(sanjay raut statement on somiya bail rejection) या … Read more

सई ताम्हणकरला मिळाला तिचा लाइफ पार्टनर? स्वतःच फोटो शेअर करत म्हणाली, ‘माझ्यामुळे…’

sai tamhnkar

नुकताच अभिनेत्री सई ताम्हणकरला ‘धुरळा’ या मराठी चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यामुळे तिचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. यादरम्यान अभिनेत्री सई ताम्हणकर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या इंस्टाग्राम(Instagram) अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.(sai tamhnkar shear photo of life partner on instgram) या पोस्टमुळे अभिनेत्री सई ताम्हणकर … Read more

‘मम्मी, मला खूप काही बोलावंसं वाटतंय पण…’. आईच्या निधनानंतर मराठी अभिनेता झाला भावूक

marathi actor mother died

नुकतंच एका मराठी अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत दुष्यंतराव इनामदार या पात्राची भूमिका करणाऱ्या अभिनेता(Actor) आदित्य दुर्वे याच्या आईचे निधन झालं आहे. आईच्या निधनानंतर अभिनेता आदित्य दुर्वेने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. “मम्मी मला खूप काही बोलावंसं वाटतंय पण आता काही बोलता यायना”, अशा शब्दांत अभिनेता आदित्य दुर्वेने … Read more

हिमालया कंपनी वादाच्या भोवऱ्यात, प्रॉडक्ट्समध्ये हलालचा वापर? लोकांनी टाकला बहिष्कार

himalaya

हिमालया फार्मास्युटिकल कंपनी त्यांच्या प्रॉडक्टसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आता हिमालया फार्मास्युटिकल कंपनी एका वादात सापडली आहे. सध्या सोशल मीडियावर हिमालया कंपनीबाबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हिमालया फार्मास्युटिकल कंपनी त्यांच्या हर्बल, केमिकल(Chemical) आणि फूड कलर उत्पादनांमध्ये हलालचा वापर करते, असा दावा करण्यात आला आहे.(himalaya company conterversy viral photo) त्यामुळे नवीन वाद निर्माण … Read more

मोहम्मद शामीची कामगिरी पाहून अमेरिकन पॉर्नस्टार फिदा, चाहते म्हणाले, ‘भाई तुझ्या प्रेमात पडली आहे’

सोमवारी आयपीएलच्या चौथ्या सामन्यात गुजरात टायटन्स(Gujrat Titans) आणि लखनौ सुपर जायंट्स हे नवीन संघ पहिल्यांदा आमने-सामने भिडले. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने लखनौ सुपर जायंट्स संघाचा सहज पराभव केला. गुजरात टायटन्सच्या विजयात जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने मोलाची भूमिका बजावली.(American pornstar Fida watching Mohammed Shami’s performance) या सामन्यात मोहम्मद शमीने लखनौ सुपर जायंट्सच्या तीन महत्वाच्या खेळाडूंना … Read more