बेडरूममध्ये अभिनेत्री आम्रपाली दुबेने केले ‘हे’ कृत्य, अभिनेता देखील झाला बेभान
भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रपटांसोबतच सध्या म्युझिक व्हिडीओजचा खूप ट्रेंड आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या स्टारचे म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होत आहेत. यादरम्यान भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे आणि अभिनेता प्रदीप पांडे चिंटू यांचे नवीन रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे. या रोमँटिक गाण्यामध्ये दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.(Actress Amrapali Dubey ‘this’ in the bedroom, the actor also became unconscious) … Read more